वैद्यकीय शास्त्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानवास होणारया अनेक आजारांना अनुवंशिकता अथवा जनुकशास्त्रीय कारणे असल्याचे आढळले आहे. मानव शरीर निर्माण करीत असताना दमलेल्या ब्रह्मदेवाने घेतलेल्या डूलक्यापैकी हि एक डूलकी व त्यातून निर्माण झालेल्या आजाराचे जनुकशास्त्रीय चष्म्यातून केलेले विवेचन आपणास नक्कीच आवडेल.....

1 comments:
ही गोष्ट डॉ. शिंदे यांनी हिलिलेली आहे.
Post a Comment