skip to main |
skip to sidebar
एकदा उच्च रक्तदाबाचे निदान झाले की उर्वरित आयुष्यभर गोळ्या खावून तो नियंत्रित ठेवावा लागतो. कधी कधी उच्च रक्तदाब हे एक लक्षण असते दुसऱ्या बऱ्या होऊ शकणाऱ्या आजाराचे! अशावेळी योग्य उपचाराने असा उच्च रक्तदाब बरा होऊ शकतो. संतोष हा असाच एक नशीबवान. त्याच्या गोष्टीमधून आपल्याला रक्तदाबाविषयी उपयुक्त वैद्यकीय माहिती मिळेल..
ह्या कथेचे 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करुन वाचण्यासाठी येथे "क्लिक" करावे ..

'हृदयक्रिया अचानक बंद पडून मृत्यू' ही बातमी आपण अनेक वेळा ऐकतो. परंतु हृदय बंद पडूनही वेळीच योग्य उपचार झाल्यामुळे जीवनदान मिळालेल्या व्यक्तींच्या गोष्टी वाचून 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' असेच म्हणावे लागेल. अशाच काही सुदैवी व्यक्तींच्या हृदयस्पर्शी कथा..
ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे "क्लिक" करावे...

प्रोटीयस नावाची एक ग्रीक पुराणातील देवता कोठलेही रूप धारण करू शकत असे. क्षयरोग अथवा टी.बी. हा देखील असाच एक बहुरूपी आजार! त्याने दाखवलेला एक अनोखा अवतार व त्याच्यावरील अत्याधुनिक उपचाराची ही कहाणी..

सध्याच्या युगात अनेक व्यक्ती अनेक वस्तू कळत-नकळत खात असतात. चुकून गिळल्या गेलेल्या एका स्क्रूने मानवी शरीरामध्ये केलेला चित्तथरारक प्रवास वाचून आपणास ' Fantastic Voyage ' या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही..