Tuesday, June 29, 2010
४ : सिरींजमध्ये दडलेला मृत्यू !
भेसळयुक्त अथवा दुषित औषधे वापरल्यामुळे घडलेल्या अनेक दुर्घटना आपण ऐकल्या असतीलच. काही वर्षांपूर्वी मुंबईमधील जे जे रुग्णालयामध्ये घडलेले ' इथिलीन ग्लायकॉल' कांड व त्यावरील मा. न्या. लेन्टीन समितीचा अहवाल खूपच गाजला होता. असाच एक प्रसंग नुकताच श्रीलंकेमध्ये घडला त्याची ही सत्य-शोधकथा!
ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे "क्लिक" करावे..

1 comments:
ही गोष्ट डॉ. शिंदे यांनी हिलिलेली आहे.
Post a Comment