• SLIDE 1 TITLE HERE

    Replace these every featured slide sentences with your featured post descriptions.Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these text/sentences with your own descriptions.This theme is convert to Blogger by Premiumbloggertemplates.com.Download this template and more Premium Blogger Templates From PremiumBloggerTemplates.com...

  • SLIDE 2 TITLE HERE

    Replace these every featured slide sentences with your featured post descriptions.Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these text/sentences with your own descriptions.This theme is convert to Blogger by Premiumbloggertemplates.com.Download this template and more Premium Blogger Templates From PremiumBloggerTemplates.com......

  • SLIDE 3 TITLE HERE

  • SLIDE 4 TITLE HERE

  • SLIDE 5 TITLE HERE

Powered by Blogger.

About Me

My photo
In private medical consulting practice for last 35 years.Life member and fellow of many medical organisations and societies. Plenty of research publications in national & international journals.

Wednesday, June 30, 2010

८ : दिव्यत्वाची जेथे प्रचिती ...

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 10:42 AM 2 comments

श्री सत्यसाईबाबा यांच्या विषयी अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. पुण्याजवळील भोसालेवाडीतील गुलाब भोसले या गरीब शेतकऱ्याला  श्री सत्यसाईबाबा यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच भेटला त्याची ही एक  साक्षात्कारी सत्य कथा..

ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे  "क्लिक"  करावे....

Tuesday, June 29, 2010

७ : गुंतता हृदय हे ! ..

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 12:07 PM 1 comment

अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असून देखील रोगाचे अचूक निदान होण्यासाठी ज्ञान  व  अनुभव आवश्यक  असतो . पुस्तकी ज्ञान लवकर मिळते परंतु  त्यात पारंगत होण्यासाठी कष्ट, अनुभव व रुग्णाविषयी वाटणाऱ्या आपुलकीची अर्थात सिम्पथीची  गरज असते. जगताप सरांना अचूक निदान होण्यासाठी अनेक वर्ष वाट पहावी लागली. हि आहे जगताप सरांच्या हृदयाची व्यथा आणि कथा .....

ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे "क्लिक" करावे..

६ : शतायुषी भव !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 11:25 AM 1 comment

पक्षाघात अथवा अर्धांगवायूचा झटका म्हणजे मानवी जीवनातील एक फार मोठा अपघातच - कोणासही  होऊ नये असा ! नवीन औषधांमुळे लुळ्या पडलेल्या हातापायामध्ये पुन्हा चैतन्य स्फुरते. केवळ अशक्य वाटणारी हि एक चक्षुऱ्वै सत्यं कथा आपल्या वैद्यकीय ज्ञानात निश्चितच भर घालील.

५ : अजानुबाहू !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 2:07 AM 1 comment

वैद्यकीय शास्त्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानवास होणारया अनेक आजारांना अनुवंशिकता अथवा जनुकशास्त्रीय कारणे असल्याचे आढळले आहे. मानव शरीर निर्माण करीत असताना दमलेल्या ब्रह्मदेवाने घेतलेल्या  डूलक्यापैकी  हि एक डूलकी व त्यातून निर्माण झालेल्या आजाराचे जनुकशास्त्रीय चष्म्यातून केलेले विवेचन आपणास नक्कीच आवडेल.....

ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे "क्लिक" करावे...

४ : सिरींजमध्ये दडलेला मृत्यू !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 1:56 AM 1 comment

भेसळयुक्त  अथवा दुषित औषधे वापरल्यामुळे घडलेल्या अनेक दुर्घटना आपण ऐकल्या असतीलच. काही वर्षांपूर्वी  मुंबईमधील जे जे रुग्णालयामध्ये  घडलेले  ' इथिलीन ग्लायकॉल' कांड व त्यावरील मा. न्या. लेन्टीन समितीचा अहवाल खूपच गाजला होता. असाच एक प्रसंग नुकताच श्रीलंकेमध्ये घडला त्याची ही सत्य-शोधकथा!

ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे "क्लिक" करावे..

४ : सिरींजमध्ये दडलेला मृत्यू !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 1:56 AM 1 comment

भेसळयुक्त  अथवा दुषित औषधे वापरल्यामुळे घडलेल्या अनेक दुर्घटना आपण ऐकल्या असतीलच. काही वर्षांपूर्वी  मुंबईमधील जे जे रुग्णालयामध्ये  घडलेले  ' इथिलीन ग्लायकॉल' कांड व त्यावरील मा. न्या. लेन्टीन समितीचा अहवाल खूपच गाजला होता. असाच एक प्रसंग नुकताच श्रीलंकेमध्ये घडला त्याची ही सत्य-शोधकथा!

ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे "क्लिक" करावे..

Monday, June 28, 2010

३ : खाईन तर तूपाशी !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 12:18 PM 1 comment

अनेक आजारावारील उपाय शोधताना डॉक्टरांना रहस्य कथेमधील नायकाची भूमिका करावी लागते. रुग्णाकडून उपलब्ध झालेली माहिती व वैद्यकीय ज्ञान यांची सांगड  घालून रुग्णाला योग्य तो उपाय सुचवण्याचे कठीण काम करताना अनेक महत्वाचे शोध लागले आहेत. अशाच एका आजाराची शोधकथा!

२ : बुडत्याला काडीचा आधार !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 11:27 AM 1 comment

आजही खेडयामध्ये धनुर्वातामुळे अनेक व्यक्ति दगावतात. धनुर्वात प्रतिबंधक लशीमुळे  हे प्रमाण बरेच  कमी झाले आहे. अज्ञानामुळे ओढवून धेतलेल्या घोर संकटाची ही एक कथा..

Sunday, June 27, 2010

१ : विट्ठला, तू वेडा कुंभार !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 12:45 PM 3 comments

प्रिय वाचक,

ही माझी पहिलीच  कथा आहे. मी बी जे मेडिकल कॉलेजमध्ये असताना मी पाहिलेल्या एक सत्य घटनेवर ही कथा आधारित आहे. महाविद्यालयीन जीवनामध्ये लक्ष्यात राहिलेल्या अनेक गोष्टिंपैकी ही एक हृदयस्पर्शी कथा तुम्हाला निश्चितच आवडेल याची मला खात्री आहे.

ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे "क्लिक" करावे.

  • Blogroll

  • Consectetuer

  • Popular

  • Comments