skip to main |
skip to sidebar
महाभारतामधील कुंती व महाकवी कालिदासांच्या शकुंतलेपासून ते "मै तुम्हारे बच्चेकी मां बननेवाली हूँ" असे म्हणणाऱ्या आधुनिक कथानायीकांपर्यंत सर्वांनी कुमारी मातेच्या सामाजिक प्रश्नाकडे आपले लक्ष्य नेहमीच वेधले आहे. भविष्याची काळजी न करता मोहाच्या क्षणी देहभान विसरण्याची एकच चूक अश्या मुलींना व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला केवढ्या मोठ्या संकटात टाकू शकते याची कल्पना या कथेवरून आपणास येईल.ह्या कथेचे 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करुन वाचण्यासाठी येथे "क्लिक" करावे ..