• SLIDE 1 TITLE HERE

    Replace these every featured slide sentences with your featured post descriptions.Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these text/sentences with your own descriptions.This theme is convert to Blogger by Premiumbloggertemplates.com.Download this template and more Premium Blogger Templates From PremiumBloggerTemplates.com...

  • SLIDE 2 TITLE HERE

    Replace these every featured slide sentences with your featured post descriptions.Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these text/sentences with your own descriptions.This theme is convert to Blogger by Premiumbloggertemplates.com.Download this template and more Premium Blogger Templates From PremiumBloggerTemplates.com......

  • SLIDE 3 TITLE HERE

  • SLIDE 4 TITLE HERE

  • SLIDE 5 TITLE HERE

Powered by Blogger.

About Me

My photo
In private medical consulting practice for last 35 years.Life member and fellow of many medical organisations and societies. Plenty of research publications in national & international journals.

Wednesday, December 15, 2010

"वैद्यकीय व्यावसयिकाकडून अपेक्षा"

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 11:17 AM No comments

श्री सत्य साईबाबा यांच्या मानवसेवेच्या व्रताने प्रेरित होवून काम करणार्र्या काही डॉक्टरांनी आयोजीत केलेल्या एक संमेलनामध्ये जेष्ठ चिकित्सक डॉ ह. वि. सरदेसाई यांनी त्यांच्या छोट्याशा भाषणामध्ये  व्यक्त केलेले विचार आपल्यालाही अंतर्मुख व्हावयास लावतील अशी माझी खात्री आहे. वैद्यकीय व्यावसायिकाला नराचे नारायण कसे होता येईल याबाबत डॉ. सरदेसाई यांचे विचार मार्गदर्शक ठरतील..

डॉ. ह.वि. सरदेसाई यांच्या भाषणाचे   "MP3 रेकॉर्डिंग" ऐकण्यासाठी येथे  "क्लिक"  करावे. 

कृपया नोंद घ्या :  MP3 फाईल वेळ : १३ मिनिटे

Sunday, December 12, 2010

१५. दाढीत दडलेला यमदूत !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 5:30 AM 2 comments

वैद्यकीय जगतामध्ये निदानास फार महत्व आहे. रुग्णाचे योग्य उपचार हे निदानावर अवलंबून असतात. वैद्यकीय क्षेत्रा मध्ये उपलब्ध झालेल्या अनेकविध तपासण्या व यंत्रे यांमुळे दिवसेंदिवस रुग्ण-इतिहास व रुग्ण-शारीरिक तपासणी यांवरील भर कमी होत चालला आहे. कधीकधी तर रुग्णाच्या तक्रारींचे तर्कसंगत विश्लेषण आणि शास्त्रशुद्ध शारीरिक तपासणी यावरच  निदान अवलंबून असते आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांचे वैद्यकीय ज्ञान व व्यावसायिक अनुभव हे देखील फार महत्वाचे असतात. मौनिबाबांचा आजार डॉक्टर सैनानी यांनी कसा ओळखला व एक सामान्य किडा कसा प्राणघातक आजार निर्माण करू शकतो हे समजावून घेण्यासाठी अवश्य वाचा ही एक सत्यकथा !

ही कथा 'वाचण्या' ऐवजी 'MP3 - ऐकण्या'साठी येथे "क्लिक" करावे....

ह्या कथेचे 'पीडीऍफ़'  'डाउनलोड' करुन वाचण्यासाठी येथे "क्लिक" करावे ..

Sunday, August 22, 2010

१४ : साखरझोप !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 10:10 AM 4 comments

साखरेचे खाणार त्याला देव देणार - मधुमेह ! आपल्या देशामधील मधुमेही रुग्णाची संख्या इतकी झपाट्याने वाढते आहे की येत्या काही वर्षांतच भारत 'मधुमेहाची जागतिक राजधानी' म्हणूनच ओळखला जाणार आहे.  एकविसाव्या शतकातील पाश्च्यात्य जीवन शैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.  आहार,विहार,आचार आणि विचार या चतुर्सुत्रीचे आचरण करून मधुमेह काबूत आणता येतो अथवा टाळता देखील येतो. या महत्वाच्या आजाराविषयीची प्राथमिक माहिती सदर कथेमध्ये आपणास मिळेल

Friday, August 13, 2010

१३. कृपा अनंताची !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 1:20 PM 1 comment

डोळ्यांची भाषा समजण्यासाठी कोठल्याही शाळेत जावे लागत नाही. बोलके डोळे, मादक डोळे, जुलमी डोळे अथवा फिल्मी डोळे, पाणावलेले डोळे वा रागावलेले डोळे असे अनेक प्रकारचे डोळे मनातील भाव शब्दांशिवाय व्यक्त करीत असतात. अनेकदा डॉक्टर मात्र डोळ्यांच्या माध्यमातून आजाराचे निदान करू शकतात. अनंतरावांच्या अर्धवट मिटलेल्या पापण्यांनी दिली सूचना स्नायूंच्या एका गंभीर आजाराची!

Friday, July 2, 2010

१२ : इच्छा यदुनाथांची !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 1:36 AM 4 comments

एकदा उच्च रक्तदाबाचे निदान झाले की उर्वरित आयुष्यभर गोळ्या खावून तो नियंत्रित ठेवावा लागतो. कधी कधी उच्च रक्तदाब हे एक लक्षण असते दुसऱ्या बऱ्या होऊ शकणाऱ्या आजाराचे! अशावेळी  योग्य उपचाराने असा उच्च रक्तदाब बरा होऊ शकतो. संतोष हा असाच एक नशीबवान. त्याच्या गोष्टीमधून  आपल्याला रक्तदाबाविषयी उपयुक्त वैद्यकीय माहिती मिळेल..
 
Thursday, July 1, 2010

११ : थांबता हृदय हे ...

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 11:51 AM 2 comments

'हृदयक्रिया अचानक बंद पडून मृत्यू' ही बातमी आपण अनेक वेळा ऐकतो. परंतु हृदय बंद पडूनही वेळीच योग्य उपचार झाल्यामुळे  जीवनदान मिळालेल्या व्यक्तींच्या गोष्टी वाचून  'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' असेच म्हणावे लागेल.  अशाच काही सुदैवी व्यक्तींच्या हृदयस्पर्शी कथा.. 

ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे  "क्लिक"  करावे...   

१०:अन्ननालिकेमध्ये अडकलेला शुक्राचार्य !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 11:23 AM 1 comment

प्रोटीयस नावाची एक ग्रीक पुराणातील देवता कोठलेही रूप धारण करू शकत असे. क्षयरोग अथवा टी.बी. हा देखील असाच एक बहुरूपी आजार! त्याने दाखवलेला एक अनोखा अवतार व त्याच्यावरील अत्याधुनिक  उपचाराची ही कहाणी..

९ : एक हृदयस्पर्शी स्क्रू !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 11:00 AM No comments

 सध्याच्या युगात अनेक व्यक्ती अनेक वस्तू कळत-नकळत खात असतात. चुकून गिळल्या गेलेल्या एका स्क्रूने मानवी शरीरामध्ये केलेला चित्तथरारक प्रवास वाचून आपणास ' Fantastic Voyage ' या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही..

Wednesday, June 30, 2010

८ : दिव्यत्वाची जेथे प्रचिती ...

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 10:42 AM 2 comments

श्री सत्यसाईबाबा यांच्या विषयी अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. पुण्याजवळील भोसालेवाडीतील गुलाब भोसले या गरीब शेतकऱ्याला  श्री सत्यसाईबाबा यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच भेटला त्याची ही एक  साक्षात्कारी सत्य कथा..

ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे  "क्लिक"  करावे....

Tuesday, June 29, 2010

७ : गुंतता हृदय हे ! ..

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 12:07 PM 1 comment

अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असून देखील रोगाचे अचूक निदान होण्यासाठी ज्ञान  व  अनुभव आवश्यक  असतो . पुस्तकी ज्ञान लवकर मिळते परंतु  त्यात पारंगत होण्यासाठी कष्ट, अनुभव व रुग्णाविषयी वाटणाऱ्या आपुलकीची अर्थात सिम्पथीची  गरज असते. जगताप सरांना अचूक निदान होण्यासाठी अनेक वर्ष वाट पहावी लागली. हि आहे जगताप सरांच्या हृदयाची व्यथा आणि कथा .....

ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे "क्लिक" करावे..

६ : शतायुषी भव !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 11:25 AM 1 comment

पक्षाघात अथवा अर्धांगवायूचा झटका म्हणजे मानवी जीवनातील एक फार मोठा अपघातच - कोणासही  होऊ नये असा ! नवीन औषधांमुळे लुळ्या पडलेल्या हातापायामध्ये पुन्हा चैतन्य स्फुरते. केवळ अशक्य वाटणारी हि एक चक्षुऱ्वै सत्यं कथा आपल्या वैद्यकीय ज्ञानात निश्चितच भर घालील.

५ : अजानुबाहू !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 2:07 AM 1 comment

वैद्यकीय शास्त्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानवास होणारया अनेक आजारांना अनुवंशिकता अथवा जनुकशास्त्रीय कारणे असल्याचे आढळले आहे. मानव शरीर निर्माण करीत असताना दमलेल्या ब्रह्मदेवाने घेतलेल्या  डूलक्यापैकी  हि एक डूलकी व त्यातून निर्माण झालेल्या आजाराचे जनुकशास्त्रीय चष्म्यातून केलेले विवेचन आपणास नक्कीच आवडेल.....

ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे "क्लिक" करावे...

५ : अजानुबाहू !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 2:07 AM 1 comment

वैद्यकीय शास्त्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानवास होणारया अनेक आजारांना अनुवंशिकता अथवा जनुकशास्त्रीय कारणे असल्याचे आढळले आहे. मानव शरीर निर्माण करीत असताना दमलेल्या ब्रह्मदेवाने घेतलेल्या  डूलक्यापैकी  हि एक डूलकी व त्यातून निर्माण झालेल्या आजाराचे जनुकशास्त्रीय चष्म्यातून केलेले विवेचन आपणास नक्कीच आवडेल.....

ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे "क्लिक" करावे...

४ : सिरींजमध्ये दडलेला मृत्यू !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 1:56 AM 1 comment

भेसळयुक्त  अथवा दुषित औषधे वापरल्यामुळे घडलेल्या अनेक दुर्घटना आपण ऐकल्या असतीलच. काही वर्षांपूर्वी  मुंबईमधील जे जे रुग्णालयामध्ये  घडलेले  ' इथिलीन ग्लायकॉल' कांड व त्यावरील मा. न्या. लेन्टीन समितीचा अहवाल खूपच गाजला होता. असाच एक प्रसंग नुकताच श्रीलंकेमध्ये घडला त्याची ही सत्य-शोधकथा!

ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे "क्लिक" करावे..

४ : सिरींजमध्ये दडलेला मृत्यू !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 1:56 AM 1 comment

भेसळयुक्त  अथवा दुषित औषधे वापरल्यामुळे घडलेल्या अनेक दुर्घटना आपण ऐकल्या असतीलच. काही वर्षांपूर्वी  मुंबईमधील जे जे रुग्णालयामध्ये  घडलेले  ' इथिलीन ग्लायकॉल' कांड व त्यावरील मा. न्या. लेन्टीन समितीचा अहवाल खूपच गाजला होता. असाच एक प्रसंग नुकताच श्रीलंकेमध्ये घडला त्याची ही सत्य-शोधकथा!

ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे "क्लिक" करावे..

Monday, June 28, 2010

३ : खाईन तर तूपाशी !

Posted by डॉ. सुरेश शिंदे, एम.डी. ...................... Dr. Suresh Shinde,MD. On 12:18 PM 1 comment

अनेक आजारावारील उपाय शोधताना डॉक्टरांना रहस्य कथेमधील नायकाची भूमिका करावी लागते. रुग्णाकडून उपलब्ध झालेली माहिती व वैद्यकीय ज्ञान यांची सांगड  घालून रुग्णाला योग्य तो उपाय सुचवण्याचे कठीण काम करताना अनेक महत्वाचे शोध लागले आहेत. अशाच एका आजाराची शोधकथा!

  • Blogroll

  • Consectetuer

  • Popular

  • Comments