साखरेचे खाणार त्याला देव देणार - मधुमेह ! आपल्या देशामधील मधुमेही रुग्णाची संख्या इतकी झपाट्याने वाढते आहे की येत्या काही वर्षांतच भारत 'मधुमेहाची जागतिक राजधानी' म्हणूनच ओळखला जाणार आहे. एकविसाव्या शतकातील पाश्च्यात्य जीवन शैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आहार,विहार,आचार आणि विचार या चतुर्सुत्रीचे आचरण करून मधुमेह काबूत आणता येतो अथवा टाळता देखील येतो. या महत्वाच्या आजाराविषयीची प्राथमिक माहिती सदर कथेमध्ये आपणास मिळेल
ह्या कथेचे 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करुन वाचण्यासाठी येथे "क्लिक" करावे ..
