श्री सत्य साईबाबा यांच्या मानवसेवेच्या व्रताने प्रेरित होवून काम करणार्र्या काही डॉक्टरांनी आयोजीत केलेल्या एक संमेलनामध्ये जेष्ठ चिकित्सक डॉ ह. वि. सरदेसाई यांनी त्यांच्या छोट्याशा भाषणामध्ये व्यक्त केलेले विचार आपल्यालाही अंतर्मुख व्हावयास लावतील अशी माझी खात्री आहे. वैद्यकीय व्यावसायिकाला नराचे नारायण कसे होता येईल याबाबत डॉ. सरदेसाई यांचे विचार मार्गदर्शक ठरतील..
डॉ. ह.वि. सरदेसाई यांच्या भाषणाचे "MP3 रेकॉर्डिंग" ऐकण्यासाठी येथे "क्लिक" करावे.
कृपया नोंद घ्या : MP3 फाईल वेळ : १३ मिनिटे


