अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असून देखील रोगाचे अचूक निदान होण्यासाठी ज्ञान व अनुभव आवश्यक असतो . पुस्तकी ज्ञान लवकर मिळते परंतु त्यात पारंगत होण्यासाठी कष्ट, अनुभव व रुग्णाविषयी वाटणाऱ्या आपुलकीची अर्थात सिम्पथीची गरज असते. जगताप सरांना अचूक निदान होण्यासाठी अनेक वर्ष वाट पहावी लागली. हि आहे जगताप सरांच्या हृदयाची व्यथा आणि कथा .....
ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे "क्लिक" करावे..

1 comments:
ही गोष्ट डॉ. शिंदे यांनी हिलिलेली आहे.
Post a Comment