skip to main |
skip to sidebar
अनादी काळापासून प्रजोत्पादनाचे कार्य ब्रह्मदेवाच्या सूचनांनुसार अव्याहतपणे आणि बिनचूक चालू आहे. क्वचितप्रसंगी या जननक्रियेमध्ये एखादी चूक होते. असाच एक प्रसंग ओढवला दक्षाबेनवर आणि पडली साक्षात मृत्यूशीच गाठ! डॉक्टरांनी दक्षाबेनला या प्रसंगातून कसे वाचविले ते वाचताना आपल्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत..या कथेचे पीडीएफ वाचण्याकरिता येथे "क्लिक " करावे.

आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे न जाता शक्यतोवर काही घरगुती उपायांनी जर बरे वाटले तर उत्तम, असा विचार सर्वांच्याच मनात येत असतो. पण असे उपचार योग्य पद्धतीने न केल्यास कधीकधी जीवावर बेतू शकते. भेसळयुक्त औषधे अथवा कमी दर्जाची औषधे सेवन केल्यामुळे होणारे दुष्परिणाम आपणाला या सत्यकथेमध्ये वाचावयास मिळतील.
या कथेचे पीडीएफ वाचण्याकरिता येथे "क्लिक" करावे.