प्रिय वाचक,
ही माझी पहिलीच कथा आहे. मी बी जे मेडिकल कॉलेजमध्ये असताना मी पाहिलेल्या एक सत्य घटनेवर ही कथा आधारित आहे. महाविद्यालयीन जीवनामध्ये लक्ष्यात राहिलेल्या अनेक गोष्टिंपैकी ही एक हृदयस्पर्शी कथा तुम्हाला निश्चितच आवडेल याची मला खात्री आहे.
ह्या कथेचा 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करण्यासाठी येथे "क्लिक" करावे.

3 comments:
Simply amazing!!! Shruti and Rahul
ही गोष्ट डॉ. शिंदे यांनी हिलिलेली आहे.
सर तुम्ही नशीबवान आहात , चांगल्या गुरूकडे शिकणे ह्याला दैव असावे लागते.
Post a Comment