साखरेचे खाणार त्याला देव देणार - मधुमेह ! आपल्या देशामधील मधुमेही रुग्णाची संख्या इतकी झपाट्याने वाढते आहे की येत्या काही वर्षांतच भारत 'मधुमेहाची जागतिक राजधानी' म्हणूनच ओळखला जाणार आहे. एकविसाव्या शतकातील पाश्च्यात्य जीवन शैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आहार,विहार,आचार आणि विचार या चतुर्सुत्रीचे आचरण करून मधुमेह काबूत आणता येतो अथवा टाळता देखील येतो. या महत्वाच्या आजाराविषयीची प्राथमिक माहिती सदर कथेमध्ये आपणास मिळेल
ह्या कथेचे 'पीडीऍफ़' 'डाउनलोड' करुन वाचण्यासाठी येथे "क्लिक" करावे ..

4 comments:
Author : Dr Suresh Shinde,MD.
प्रिय डॉक्टर,
सर्व कथा / अनुभव अतिशय सुंदर आहेत. सामान्य माणसाच्या ज्ञानात आणि अनुभवात भर घालण्याच्या तुमच्या या मराठी प्रयत्त्नाला सलाम. क्लेशकारक आणि अनाकलनीय व्याधी असलेल्या अनुभवांच्या लेखांना दिलेली आणि इतर सर्वच शीर्षके अतिशय सुंदर, आकर्षक आणि चपखल आहेत.
आम्हांला असे अनेकानेक अनुभव वाचायला निश्चितच आवडेल.
तुमच्या भावी लेखनाला मनापासून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
- माई जाधव, पुणे.
Uttam lekh
keep us educating about medical field
Kharach sir ashi vel konawar yeu naye. Pan hats off to amit. thanks for sharing.
Hope Dr. Dere must have had a good understanding.
C U Soon.
Gopi, Piramal
Post a Comment