मृत्यूशी झुंज दिल्याच्या अनेक कहाण्या आपण अनेकवेळा वाचतो. अगदी पुराणकाळातील नचिकेत आणि सत्यवाना पासून ते 'जिंदगी कैसी है पहेली' असे गाणे गाणाऱ्या 'आनंद' सिनेमामधील राजेश खन्नापर्यंत ! प्रत्येक डॉक्टरांच्या जीवनात असे अविस्मरणीय 'झुंजार' पेशंट अनेकवेळा भेटतात. मला भेटलेल्या अशाच एका झुंजाररावांची ही सत्यकथा आपल्याही जीवाला चटका लावील ...

2 comments:
This story is written by Dr.Suresh Shinde,MD.
Winning story of fighting spirit of patient and great diagnosis of doctors..Enjoyed!!
Post a Comment